राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत आज रत्नागिरी दौऱ्यावर
रत्नागिरी : राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी व रायगड जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
रविवार 30 एप्रिल 2023 रोजी सकाळी 09.30 वाजता मुंबई येथून हेलिकॉप्टरने रत्नागिरीकडे प्रयाण.
सकाळी 10.30 वाजता हेलिकॉप्टरने रत्नागिरी विमानतळ येथे आगमन व मोटारीने ते पावस, ता. जि. रत्नागिरीकडे प्रया करतील.
सकाळी 11.00 वाजता महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग, जिल्हा नियोजन समिती व नाम फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मौजे पावस गौतमी नदी रुंदीकरण व खोलीकरण शुभारंभ सोहळ्यास उपस्थिती.( स्थळ : स्वामी स्वरूपानंद मंदिर, पावस, ता. जि. रत्नागिरी)
दुपारी 01.00 वाजता पावस येथून मोटारीने रत्नागिरीकडे प्रयाण.
दुपारी 01.30 वाजता शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे आगमन व राखीव.
दुपारी 02.00 वाजता रत्नागिरी येथून मोटारीने देवरुख, जि. रत्नागिरी कडे प्रयाण.
दुपारी 03.00 वाजता घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : कांजिवरा, देवरुख, जि. रत्नागिरी).
दुपारी 03.15 वाजता जि. प. प्राथमिक शाळा – २ नविन वर्ग खोल्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : क्रांतिनगर, देवरुख, जि. रत्नागिरी)
दुपारी 03.30 वाजता श्री गणेश विसर्जन पाखाडी भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : कुंभारवाडी, देवरुख, जि. रत्नागिरी)
दुपारी 03.45 वाजता सोनचिरैय्या शहर उपजिविका केंद्र उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : नगरपंचायत परिषद, देवरुख, जि. रत्नागिरी).
दुपारी 04.00 वाजता सत्कार समारंभास उपस्थिती (स्थळ : छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, न.प. देवरुख, जि. रत्नागिरी) सांयकाळी
05.00 वाजता देवरुख, जि.रत्नागिरी येथून मोटारीने अलिबाग, जि.रायगड कडे प्रयाण.