महाराष्ट्र
यशवंतराव चव्हाण जयंतीनिमित्त रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
अलिबाग
: देशाचे माजी उपपंतप्रधान व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या ११० व्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला अव्वल कारकून श्रीमती आरती पालवणकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.