यशवंतराव चव्हाण जयंतीनिमित्त रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

Team RatnagiriLive
0 Min Read

अलिबाग : देशाचे माजी उपपंतप्रधान व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या ११० व्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला अव्वल कारकून श्रीमती आरती पालवणकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment