राष्ट्रीय

मतदारांना भेटण्यासाठी निवडणूक आयोगाकडून निरिक्षकांची नियुक्ती


रत्नागिरी : 46- रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांच्याकडून नागरिक /मतदार यांना भेटण्यासाठी निरिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड यांनी दिली आहे.


मतदारांसाठी भेटण्याचे ठिकाण व मोबाईल क्रमांकाची माहिती खालील प्रमाणे आहे
निवडणूक निरिक्षक, सर्वसाधारण राहुल यादव (आय ए एस) यांना सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत कॅम्प ऑफिस, शासकीय विश्रामगृह, माळ नाका रत्नागिरी येथे भेटता येईल. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक-8767236614 असा आहे.
निवडणूक निरिक्षक, पोलीस सुधांशु शेखर मिश्र (आय पी एस) यांना सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत कॅम्प ऑफिस, शासकीय विश्रामगृह, माळ नाका रत्नागिरी येथे भेटता येईल. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक-7620444645 असा आहे.
निवडणूक निरिक्षक, खर्च अंकुर गोयल (आय अर एस) सायंकाळी 4 ते दुपारी 6 वाजेपर्यंत कॅम्प ऑफिस, शासकीय विश्रामगृह, माळ नाका रत्नागिरी येथे भेटता येईल. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक-8766981846 असा आहे.

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button