रेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हल
एर्नाकुलम- हजरत निजामुद्दीन साप्ताहिक एक्सप्रेसला दोन डबे वाढवले
रत्नागिरी : कोकण रेल्वेमार्गे धावणारी एर्नाकुलम ते हजरत निजामुद्दीन दरम्यान धावणाऱ्या साप्ताहिक एक्सप्रेससला दिनांक 18 जानेवारी 2023 पासून वातानुकूलित थ्री टायर इकॉनोमी श्रेणीचे अतिरिक्त डबे कायमस्वरूपी वाढवण्यात येणार आहेत.
एर्नाकुलम ते हजरत निजामुद्दीन दरम्यान धावणाऱ्या विकली एक्सप्रेसला (२२६५५) दिनांक 18 जानेवारी 2023 पासून वातानुकूलित थी टायर इकॉनोमी श्रेणीचे दोन कायमस्वरूपी वाढीव डबे जोडले जाणार आहेत. दिल्लीतील हजरत निजामुद्दीन ते एरनाकुलम मार्गावर धावताना या गाडीला (22656) दि. 20 जानेवारीपासून कार्यवाही केली जाईल