रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण

Team RatnagiriLive
0 Min Read

रत्नागिरी, दि. १५ : येथील जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात ८० व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, प्रांताधिकारी जीवन देसाई, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, तहसिलदार राजाराम म्हात्रे आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment