पडवे येथे उद्या रक्तदान शिबिराचे आयोजन

Team RatnagiriLive
0 Min Read

सावंतवाडी  : सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या सहकार्याने दिवंगत आशिष परब क्रीडा मित्रमंडळ पडवे यांच्या वतीने उद्या दि. १ फेब्रुवारी २०२३ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे रक्तदान शिबिर पडवे येथील सरपंच सुभाष दळवी यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आले आहे. सकाळी ९ ते दुपारी १ या दरम्यान  होणार आहे.
इच्छुक रक्तदात्यांनी  शिबिरात सहभागी होऊन  ‘रक्तदान श्रेष्ठ दान’ उपक्रमात योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment