रत्नागिरी जिल्ह्यात १८ मार्चपर्यंत विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

Team RatnagiriLive
0 Min Read

रत्नागिरी : हवामान विभाग मुंबई यांच्याकडून हवामान विषयक प्राप्त संदेशानुसार दिनांक 16 ते 18 मार्च 2023 या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागात वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह पर्जन्यमान होण्याची शक्यता आहे.

या काळात समस्त नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment