अंबरीन मुक्री व सीमा घरत यांच्यातर्फे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांचा सत्कार

Team RatnagiriLive
1 Min Read

उरण दि १८ (विठ्ठल ममताबादे ) :  अंबरीन एम इस्माइल मुक्री- महाराष्ट्र प्रदेश जनरल सेक्टरी (मायनॉरिटी) काँग्रेस. तथा समाजसेविका व सीमा घरत उरण तालुका अध्यक्ष शेतकरी कामगार पक्ष यांनी उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते (पाटील) यांची भेट घेउन महिलांच्या विविध समस्या व त्यावर उपाययोजना याबाबत चर्चा केली.

यावेळी नव्यानेच पदभार स्विकारल्याने राजेंद्र पाटील यांचा अंबरीन मुक्री आणि सीमा घरत यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment