‘एमपीएससी’मार्फत घेण्यात आलेल्या मुलाखतींचा निकाल जाहीर

Team RatnagiriLive
0 Min Read

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत  द्वारे वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, गट-अ व गट-ब अशा एकूण सहा संवर्गाच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. त्यांचा निकाल आयोगाच्या http://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या वरील विभागातील सेवेसाठी मुलाखती दिलेल्या उमेदवारांचे या तारखे कडे लक्ष लागले होते. या मुलाखतींचा निकाल एमपीएससी कडून जाहीर करण्यात आला आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment