रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात जिल्हाधिकाऱ्यांची राष्ट्रध्वजास मानवंदना

Team RatnagiriLive
0 Min Read

रत्नागिरी, दि. 1 : येथील जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 66 व्या दिनानिमित्त जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी राष्ट्रध्वज फडकवून मानवंदना दिली.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी मारुती बोरकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, प्रांताधिकारी जीवन देसाई, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, तहसिलदार तेजस्विनी पाटील, तहसिलदार राजाराम म्हात्रे आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment