शिवसेना-भाजपा-रिपाइं महायुतीची आशीर्वाद यात्रा

Team RatnagiriLive
0 Min Read

उद्योगमंत्री उदय सामंत यांचा सहभाग

मुंबई : शिवसेना – भाजपा – रिपाइं महायुतीतर्फ काढण्यात आलेल्या विलेपार्ले येथील आशीर्वाद यात्रेचे प्रत्येक ठिकाणी नागरिकांकडून स्वागत करण्यात आले. या यात्रेत राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सहभागी झाले होते.

तिन्ही पक्षातील तरुण कार्यकर्ते यामध्ये मोठ्या संख्येने  आशीर्वाद रॅली सहभागी झाले होते. यावेळी आ.पराग अळवणी, आ. मंगेश कुडाळकर, कुणाल सरमळकर व सर्व संबंधित उपस्थित होते.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment