पाणीटंचाईच्या तक्रारी निवारणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष

Team RatnagiriLive
0 Min Read

पाणी टंचाईबाबत ०२३५२ -२२२२३३, २२६२४८ या क्रमांकावर नागरिकांनी संपर्क साधावा

जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह


रल्नागिरी, दि. ५ (जिमाका) : जिल्ह्यामध्ये पाणी टंचाई कालावधित नागरिकांकडून पाणी टंचाईच्या अनुषंगाने प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील पाणी टंचाईबाबत हेल्पलाईन क्रमांक ०२३५२ -२२२२३३, ०२३५२-२२६२४८ यावर नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केले आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment