Adsense
उद्योग जगत

विघ्रवली येथे काजू टरफलांपासून तेलनिर्मिती प्रकलपाचे उदघाटन

देवरुख : पालकर फाऊंडेशन विघ्रवली (माळवाडी) देवरूख येथील सिनियर सिटिझन होम प्रकल्प व पालकर फार्मस प्रा.लि. या ब्रिकेट (बायो – कोल) व काजूच्या टरफलापासून तेलनिर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन रविवारी राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बाळासाहेबांची शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित, चिपळूण संगमेश्वरचे आ. शेखर निकम, उद्योजक विजय पालकर व सर्व संबंधित उपस्थित होते.

In article

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button