लोकल न्यूज
रत्नागिरीचे तहसीलदार म्हात्रे यांचे काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून स्वागत
रत्नागिरी : रत्नागिरीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांची काँग्रेसच्या रत्नागिरीतील पदाधिकाऱ्यांनी भेट घेत त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
या वेळी रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हारीस शेकासन, शरद कापसे, कल्पेश जाधव, शराफत वागळे, रफिक मुल्ला, प्रशांत कदम, रूपेश पवार आधी उपस्थित होते.