रत्नागिरी अपडेट्स
महात्मा ज्योतिराव फुले यांना जिल्हाधिकाऱ्यांकडून अभिवादन
रत्नागिरी : थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी एम देवेंदरसिंह यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.