महाराष्ट्र
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
![](https://ratnagirilive.in/wp-content/uploads/2023/05/img-20230515-wa00058870807190068277826-780x470.jpg)
अलिबाग,
दि.14 (जिमाका):
स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस आज जिल्हाधिकारी कार्यालयात पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
![](http://ratnagirilive.in/wp-content/uploads/2023/05/img-20230515-wa00058870807190068277826-300x181.jpg)
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.