महाराष्ट्र

महाराष्ट्र पत्रकार संघातर्फे नवरत्न पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वार्षिक अधिवेशनाच्या निमित्ताने पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

मुंबई : महाराष्ट्र पत्रकार संघाच्या सन -२०२३ च्या वार्षिक महाअधिवेशनाच्या निमित्ताने शानदार पुरस्कार वितरण सोहोळ्यासाठी पुरस्कार प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये नवरत्न पुरस्कार, आदर्श माता, आदर्श पिता,आदर्श माता- पिता पुरस्कारही देण्यात येणार आहेत. महिला, वैद्यकीय, शैक्षणिक, सरपंच, राजकीय, प्रशासकीय, उद्योग,युवा, शेती, पत्रकारिता, सामाजिक, सांस्कृतिक आदी विविध क्षेत्रातील व्यक्ती अथवा संस्थांना सहभाग घेता येणार आहे.


दि.२५ मे २०२३ पर्यंत प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुरस्कार माहिती पीडीएफ स्वरुपात ही पाठवू शकता. पुरस्कार नामांकन फॉर्म हवा असल्यास 9422420611 या व्हॉट्सअँप नंबरवर आपले नाव, पत्ता, हुद्दा कळवावा.

याबाबत अधिक माहितीसाठी याच फोनवर (सायंकाळी 5 ते 7) संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्यअध्यक्ष – विलासराव कोळेकर राज्य उपाध्यक्ष-सागर पाटील , राज्य उपाध्यक्ष-श्री सोमनाथ पाटील, संपादक दै.झुंजार सेनापती, राज्य सचीव-शेखर सुर्यवंशी, राज्य कार्यवाह प्रतापराव शिंदे, राज्य प्रमुख संघटक-शिरीष कुलकर्णी, प्रशांत लाड,राज्य संपर्कप्रमुख बाबासाहेब राशिनकर,श्री रावसाहेब काटकर, अण्णासाहेब कोळी,संजय नवले,डॉ.सुनील भावसार, राजेंद्र गोसावी,मनोज राऊत,सिकंदरसिंग दुधानी,भोला गुप्ता,भगवान देवकर,बाळ तोरसकर-महाराष्ट्र व गोवा राज्य संपर्कप्रमुख उपसंपर्क प्रमुख-अशोकराव शिंदे, श्री राजू मोरे,संदिप मोहिते,प्रा.डॉ.शिवपुत्र कनाडे,श्री राजकुमार चौगुले (किणी),श्री विनोद वर्मा (नाशिक), श्री सोमनाथ पाटील (भडगाव) ,श्री प्रल्हाद साळुंके (धुळे ) ,श्री ईश्वर महाजन (अमळनेर) ,श्री अशोक इथापे (सातारा), श्री जगदीश कदम (रत्नागिरी ) ,प्रकाश वंजोळे (खंडाळा) ,पद्माकर पांढरे (चंद्रपूर ) ,श्री मनोज राऊत (नातेपुते ) ,श्री दिपक पोतदार (जयसिंगपूर) ,सौ.शालन कोळेकर (खंडाळा), सिमा हेमंत माळकर डॉ.योगेश जोशी (ठाणे)सौ.रश्मी मदनकर (नागपूर), बी.डी.रामपुरकर (परभणी) ,अनुज केसरकर (मुंबई) , अशोक इथापे(वाई) यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी संघाच्या राज्य, विभाग जिल्हा अध्यक्ष व पदाधिकारी यांचेशी संपर्क साधता येईल.
१) नाशिक जिल्हाध्यक्ष -श्री सचिन बैरागी
२) बीड जिल्हाध्यक्ष – श्री बापुसाहेब हुंबरे
३) कोल्हापूर जिल्हाध्यक्ष- श्री अनिल उपाध्ये
४) पालघर जिल्हाध्यक्ष- श्री प्रमोद पाटील ,सचीव- राजेंद्र ढगे
५) सोलापूर जिल्हाध्यक्ष-श्री विरभद्र पोतदार
६) पुणे जिल्हाध्यक्ष -प्रा.किरण जाधव वेल्हे तालुकाध्यक्ष-सुरेश कोळी
७) अहमदनगर जिल्हाध्यक्ष-अकबर शेख संपर्कप्रमुख-प्रा.रावसाहेब राशिनकर
८) रायगड जिल्हाध्यक्ष -प्रा.श्रद्धा शेटये,संपर्कप्रमुख -संजय गायकवाड
९) भंडारा जिल्हाध्यक्ष-शिवशंकर टेंभरे
१०) धाराशिव जिल्हाध्यक्ष -प्रा .डॉ.महेश मोटे
११) सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष-प्रा.संजय शेळके
१२) गोंदिया जिल्हाध्यक्ष -श्री सतिश कोसरकर
१३) मुंबई उपनगर जिल्हाध्यक्ष- श्री दिलिप शेडगे
१४) रत्नागिरी जिल्हाध्यक्ष-श्री प्रशांत चव्हाण
१५) लातुर जिल्हाध्यक्ष – श्री विठ्ठल तगलपल्लेवार
१६) नंदूरबार जिल्हाध्यक्ष-श्री सुधीरकुमार ब्राम्हणे
१७) यवतमाळ जिल्हाध्यक्ष-श्री प्रवीण रोगे
१८) नांदेड जिल्हाध्यक्ष-श्री नामदेव यलकवार
१९) परभणी जिल्हाध्यक्ष-श्री प्रदिप कोकडवार
२०) अमरावती जिल्हाध्यक्ष-श्री नंदकिशोर काळमेघ
२१) नागपूर जिल्हाध्यक्ष-श्री गजेंद्रसिंग लोहिया
२२) ठाणे जिल्हाध्यक्ष- डॉ.राज परब
२३) सांगली जिल्हाध्यक्ष- श्री संतोष तुकाराम पाटील
२४) चंद्रपूर जिल्हाध्यक्ष- मुन्ना ऊर्फ संतोष खेडकर
२५) हिंगोली जिल्हाध्यक्ष श्री शिरीषकुमार तोष्णीवाल
२६) नवी मुंबई जिल्हाध्यक्ष -श्री रविंद्र औटी
२७) सातारा जिल्हाध्यक्ष- दिनेश लोंढे
२८) धुळे प्रभारी जिल्हाध्यक्ष – श्री प्रल्हाद साळुंके
२९) छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष -श्री विजय सोनावणे
३०) जालना जिल्हाध्यक्ष -श्री संजय आहेर
३१) वाशिम जिल्हाध्यक्ष-फुलचंद नारायण भगत
३२) अकोला जिल्हाध्यक्ष-श्री अरुण वैतकार
३३) गडचिरोली जिल्हाध्यक्ष राजअनिल पोचमपल्लीवार
३४) वर्धा जिल्हाध्यक्ष -श्री उमंग शुक्ला
३५) बुलडणा जिल्हाध्यक्ष-वनिता बोराडे ,
३६) जळगाव जिल्हाध्यक्ष-श्री सुधाकर पाटील,उपाध्यक्ष विजय पाटील(अमळनेर),कार्याध्यक्ष दिलीप वैद्य (रावेर) सचिव : संदिप केदार (जळगाव ) सल्लागार : प्रविण ब्राम्हणे, सुनील कासार, एस.डी.खेडकर, कार्यकारणी सदस्य: संजय पवार, अशोक परदेशी, आनन शिंपी ,पाचोरा तालुकाध्यक्ष विजय पाटील,चाळीसगाव तालुकाध्यक्ष – दिपक कछवा,भडगाव तालुकाध्यक्ष- श्री. सागर शिवदास महाजन, श्री. नरेंद्र रमेश पाटील-कार्याध्यक्ष,श्री. भास्कर शेनपडु पाटील- उपाध्यक्ष,श्री.शेख जावेद अब्दुल सत्तार-सचिव,श्री. गणेश शिवराम अहिरे-सह. सचिव , श्री. भरत रमेश ठाकरे-कायदेविषयक सल्लागार, श्री. रमेश विरभान धनगर-सदस्य,श्री. नितीन कन्हैय्यालाल महाजन- प्रसिद्धी प्रमुख, श्री. विठ्ठल कौतीक पाटील-सदस्य, श्री. परमेश्वर मोरे-सल्लागार, श्री.bप्रा. सुरेश कोळी-सल्लागार यांच्याशी संपर्क साधता येईल.

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button