राज्यात तिसऱ्या दिवसाअखेर ५५२ उमेदवारांचे अर्ज दाखल

Team RatnagiriLive
0 Min Read

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ मतदारसंघात निवडणुकीकरिता नामनिर्देशन पत्र भरण्याच्या तिसऱ्या दिवशीपर्यंत (२४ ऑक्टोबर) राज्यातून ५५२ उमेदवारांची ७२० नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

विधानसभा निवडणूक २०२४ साठी रणधुमाळी सुरु झाली आहे. निवडणुकी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment