राजकीय

भाजपाकडून कॅन्टोन्मेंट निवडणुकांसाठी निवडणूक प्रमुख जाहीर

मुंबई : या वर्षी राज्यात होणाऱ्या कॅन्टोन्मेंट निवडणुकांसाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे  निवडणूक प्रमुखांची घोषणा केली आहे.  निवडणूक प्रमुख असे आहेत – पुणे – आ . सुनील कांबळे, शिवाजीनगर – आ. सिद्धार्थ शिरोळे, देहू – माजी आमदार  संजय ( बाळा ) भेगडे , देवळाली ( जि. नाशिक ) – बाळासाहेब सानप, अहमदनगर – महेंद्र ( भय्या ) गंधे , छत्रपती संभाजीनगर –  संजय केनेकर , नागपूर – डॉ. राजीव पोतदार .

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button