स्पोर्ट्स

जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत मानाचा फिरता चषक संगमेश्वर तालुक्याने पटकावला


देवरूख( सुरेश सप्रे) : रत्नागिरी तायक्वांडो असोसिएशनच्या मान्यतेने तायक्वांडो स्पोर्ट्स अकॅडमी ऑफ दापोली आयोजित 16 वी क्युरोगी व 10 वी पूमसे रत्नागिरी जिल्हा खुली चॅलेंज तायक्वांडो स्पर्धा सेवाव्रती शिंदे गुरुजी सभागृह. शिवाजी नगर दापोली या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत मानाचा फिरता चषक संगमेश्वर तालुक्याने पटकावला आहे.


या स्पर्धेमध्ये सुमारे 600 खेळाडू सहभागी झाले होते. ही स्पर्धा दापोली तालुक्याचे अध्यक्ष स्वप्नील येलवे, उपाध्यक्ष संकेत जळगावकर सचिव गणेश पवार, कोषाध्यक्ष अनिकेत पाथे, क्लब अध्यक्ष सचिन गायकवाड यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
या स्पर्धेसाठी संगमेश्वर तालुका तायक्वांडो अकॅडमीच्या खेळाडूंन३ संगमेश्वर तालुक्याचे प्रतिनिधित्व केले.
यामध्ये संगमेश्वर तालुक्याच्या खेळाडूंनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी करत पुमसेमध्ये प्रथम क्रमांकाचा चषक पटकावला व मानाचा समजला जाणारा फिरता चषक पटकावून संगमेश्वर तालुक्याचे वर्चस्व सिद्ध केले.

आजपर्यंत झालेल्या 16 ओपन चॅलेंज तायक्वांडो स्पर्धेमध्ये 11 वेळा फिरता चषक पटकावण्याचा बहुमान मिळवला आहे. क्युरोगी प्रकारामध्ये पुढील खेळाडूंनी पदक पटकावले स्पेशल मुले 1- शौर्य माळी सुवर्ण पदक सब ज्युनिअर मुले 1.नीरज साप्ते ब्राँझ मेडल 2.प्रथमेश कारेकर सिल्वर मेडल सब ज्युनिअर मुली 1. दुर्गा मोघे दुर्गा मोघे 2. अनन्या पवार सिल्वर मेडल 3. सार्थीं धावडे सिल्वर मेडल कॅडेट मुले 1. प्रथमेश शेट्ये ब्राँझ मेडल कॅडेट मुली 1. श्रावणी ईप्ते सुवर्ण पदक 2.सांन्वी रसाळ सुवर्ण पदक 3.सांन्वी जागुष्ट्ये सुवर्ण पदक ज्युनिअर मुले 1.गंधर्व शेट्ये सुवर्ण 2. राज रसाळ सुवर्ण 3. ओम घाग सुवर्ण 4. तनिष खांबे सिल्वर 5.प्रणित कांबळे ब्राँझ मुली 1.समृद्धी घडशी गोल्ड मेडल 2.सांन्वी जागुष्ट्ये सीनिअर मुले 1.गंधर्व शेट्ये गोल्ड 2. वेदांत गिडये गोल्ड 3.राज रसाळ सिल्वर 4. सुमित पवार सिल्वर 5. साहिल घडशी सिल्वर 6.साहिल सकपाळ सिल्वर 7. सोहम लाड ब्राँझ पूमसे प्रकारात सब ज्युनिअर मुले 1) साहिल जागुष्टे – गोल्ड मेडल कॅडेट मुले 1) साहिल जागुष्टे- गोल्ड मेडल कॅडेट मुली 1) श्रावणी ईप्ते – सिल्व्हर मेडल 2) सानवी जागुष्टे- ब्राँझ मेडल कॅडेट पेअर 1) सानवी जागुष्टे आणि साहिल जागुष्टे – सिल्व्हर मेडल 2) आयुष वाजे आणि श्रावणी ईप्ते – ब्राँझ मेडल कॅडेट ग्रुप मुली -1) दुर्वा जाधव,श्रावणी ईप्ते, सानवी जागुष्टे – ब्राँझ मेडल
फ्री स्टाईल वैयक्तिक सब ज्युनिअर मुले 1) साहिल जागुष्टे- सिल्व्हर मेडल कॅडेट मुली वैयक्तिक 1) सानवी जागुष्टे – गोल्ड मेडल पेअर 1) साहिल जागुष्टे आणि श्रावणी ईप्ते – गोल्ड मेडल फ्री स्टाईल संघ 1) श्रावणी ईप्ते,सानवी जागुष्टे,सानवी रसाळ, साहिल जागुष्टे,आयुष वाजे – गोल्ड मेडल ज्युनिअर इंडिव्हिज्युअल मुले 1) तनिष खांबे- सिल्वर मेडल ज्युनिअर मुली 1) इशा रेडिज ब्राँझ मेडल
ज्युनिअर पेअर 1) तनिष खांबे – गोल्ड मेडल 2) समृद्धी घडशी गोल्ड मेडल ज्युनिअर टीम मुली 1) समृद्धी घडशी गोल्ड मेडल 2) इशा रेडिज गोल्ड मेडल3)सान्वी जागुष्टे गोल्ड मेडल ज्युनिअर फ्री स्टाईल इंडिव्हिज्युअल मुली 1)इशा रेडिज सिल्वर मेड2)सान्वी जागुष्टे ब्राँझ मेडल ज्युनिअर फ्री स्टाईल पेअर 1) राज चव्हाण गोल्ड मेडल 2)समृद्धी घडशीगोल्ड मेडल सिनिअर वैयक्तिक मुले
1)साहिल घडशी – गोल्ड मेडल
2)अविनाश जाधव – ब्राँझ मेडल सिनिअर पेअर1) साहिल घडशी आणि ईशा रेडीज – गोल्ड मेडल 2) अविनाश जाधव आणि गायत्री शिंदे – सिल्व्हर मेडल सिनिअर वैयक्तिक मुली गायत्री शिंदे – सिल्व्हर मेडल.

सिनिअर संघ मुले साहिल घडशी, वेदांत गिड्ये, अविनाश जाधव – गोल्ड मेडल फ्री स्टाईल वैयक्तिक मुले
साहिल घडशी – गोल्ड मेडल
फ्री स्टाईल जोडी साहिल घडशी आणि ईशा रेडीज – गोल्ड मेडल फ्री स्टाईल वैयक्तिक मुले – अंडर 39 अविनाश जाधव – वैयक्तिक मुली- अंडर 39 गायत्री शिंदे -गोल्ड अंडर 39 जोडी अविनाश जाधव आणि गायत्री शिंदे – गोल्ड मेडल
या यशस्वी खेळाडूंना तालुका प्रमुख प्रशिक्षक शशांक घडशी,क्लब प्रशिक्षक स्वप्नील दांडेकर अविनाश जाधव, साईप्रसाद शिंदे,आदींचे मार्गदर्शन लाभले.

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button