रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याचे आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष परेश साळवी यांनी गुरूवारी आपल्या पदाचा तसेच प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
पक्षाने राज्यात निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेवून महविकास आघाडीत सामील झाल्याने वरिष्ठांचे आदेश नाकारत, नाराज होऊन त्यांनी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले.
परेश साळवी यांचा आप जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment
Leave a Comment
