मुख्यमंत्री सहायता निधी व मदत कक्षाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Team RatnagiriLive
0 Min Read

रत्नागिरी : येथील नवीन प्रशासकीय इमारतीमधील पहिल्या मजल्यावर मुख्यमंत्री सचिवालय, मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. पालकमंत्री डॉ. उदय सामंत
यांच्या हस्ते आज फित कापून याचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, निवासी
उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम वाघधरे, माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी आदी
उपस्थित होते.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment