जागरूक मतदार, सक्षम लोकशाही!

Team RatnagiriLive
0 Min Read

सिव्हिजिल ॲपवरील ६,३८१ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली

मुंबई : १५ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या काळात राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil) ॲपवर एकूण प्राप्त ६,३८२ तक्रारींपैकी ६,३८१ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या असल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.

या दरम्यान ५३६ कोटी ४५ लाख रुपयांची बेकायदा मालमत्ता जप्त करण्यात आली असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने म्हटले आहे.

TAGGED:
Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment