रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनी शपथग्रहण

Team RatnagiriLive
0 Min Read


रत्नागिरी, दि. २१  : 21 मे या दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसाची शपथ येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज घेण्यात आली.

निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी उपस्थित सर्वांना ही शपथ दिली.
यावेळी तहसिलदार तेजस्विनी पाटील यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment