सातारा जिल्ह्यात झालेल्या अपघातात चिपळूणमधील दोघांचा मृत्यू

Team RatnagiriLive
0 Min Read

​चिपळूण : सातारा जिल्ह्यात झालेल्या एका भीषण रस्ता अपघातात चिपळूण तालुक्यातील दोघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अपघातात प्राण गमावलेले दोघेही चिपळूण तालुक्यातील खेर्डी येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

​या अपघातासंदर्भातील सविस्तर तपशील अद्याप समोर येणे बाकी आहे. मात्र, मृत्यूमुखी पडलेले दोघेही खेर्डी (ता. चिपळूण) येथील असल्याचे सातारा येथून कळवण्यात आले आहे. घटनेची अधिक माहिती प्राप्त होताच अपडेट दिले जाईल.

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment