भाजपच्या प्रदेश कार्यालयात राष्ट्रध्वजाला मानवंदना

Team RatnagiriLive
0 Min Read

मुंबई, १५ऑगस्ट : भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात ७८ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त भाजपा विधान परिषद गटनेते आ. प्रवीण दरेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि भारतमाता पूजन करण्यात आले.

यावेळी ज्येष्ठ नेते मधू चव्हाण, महिला मोर्चा आघाडी प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये, ज्येष्ठ नेते राज पुरोहित, माजी आमदार बाळ माने, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष वर्षा भोसले, कार्यालय सहसचिव भरत राऊत आदी उपस्थित होते.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment