विशेष सामान्य निरीक्षक राम मोहन मिश्रा यांचे जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वागत

Team RatnagiriLive
0 Min Read

रत्नागिरी, दि.19: राज्याचे विशेष सामान्य निरीक्षक राम मोहन मिश्रा यांचे येथील एमआयडीसी विश्रामगृहात जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, खर्च निरीक्षक पुरुषोत्तम कुमार यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.

पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनीही पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment