‘मविआ’चे उमेदवार बाळ माने यांनी बजावला मतदान हक्क!

Team RatnagiriLive
0 Min Read

रत्नागिरी : रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांनी कुटुंबीयांसह मतदानाचा हक्क बजावला.

उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात अलीकडेच प्रवेश केलेले महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेंद्रनाथ तथा बाळ माने आणि पत्नी सौ. माधवी माने, मुलगा मिहीर आणि विराज माने यांनी जाकिमीऱ्या येथील जिल्हा परिषद शाळेत मतदानाचा हक्क बजावला.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment