कोकण रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर!

Team RatnagiriLive
1 Min Read

पालघर स्थानकावर अतिरिक्त थांब्यास मंजुरी!

रत्नागिरी : पश्चिम रेल्वेने दिनांक २८ ऑगस्ट २०२६ पासून खालील साप्ताहिक स्पेशल ट्रेनला पालघर स्थानकावर अतिरिक्त थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे

ट्रेनची वेळ व तपशील
ट्रेन क्र. ०९४२४ (अहमदाबाद जंक्शन ते मंगळुरू जंक्शन साप्ताहिक स्पेशल)
पालघर आगमन / प्रस्थान: रात्री २२:०२ / २२:०४

​ट्रेन क्र. ०९४२३ (मंगळुरू जंक्शन ते अहमदाबाद जंक्शन साप्ताहिक स्पेशल)
​पालघर आगमन / प्रस्थान: संध्याकाळी १९:१० / १९:१२

अधिक माहितीसाठी भेट द्या: www.enquiry.indianrail.gov.in

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment