रत्नागिरीत आज इज्तिमाचे आयोजन

Team RatnagiriLive
0 Min Read

रत्नागिरी दि. ७ सप्टेंबर : दावते इस्लामी शाखा रत्नागिरी तर्फे आला हजरत उर्स निमित्त रत्नागिरीतील कोकणनगर फैजाने अत्तार येथे आज इज्तिमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या संदर्भात आयोजकांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार इज्तिमा रात्री ९ वाजता सूरु होणार आहे. या इज्तिमामध्ये सर्व मुस्लिम बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन दावते इस्लामी शाखा रत्नागिरीतर्फे करण्यात आले आहे. इज्तिमानंतर सर्वांना नियाजचे वाटप करण्यात येणार आहे

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment