राज्यातील १९३ बस स्थानकांचे करणार काँक्रिटीकरण

Team RatnagiriLive
0 Min Read

नागपूर : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्यामध्ये राज्यातील १९३ बसस्थानकांचे काँक्रीटीकरण करण्याकरिता सामंजस्य करार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

यावेळी  प्रधान सचिव (परिवहन) पराग जैन, मुख्य स्थापत्य अभियंता विद्या भिलारकर, मुख्य अभियंता राजेश झंजाड उपस्थित होते.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment