मोदींना आईच्या वात्सल्यातून आत्मबळ : चंद्रशेखर बावनकुळे
भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी हिराबेन मोदी यांना अर्पण केली श्रद्धांजली नागपूर : विश्वगौरव पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांना आपल्या वात्सल्यातून आत्मबळ देणाऱ्या त्यांच्या मातोश्री हिराबेन यांच्या निधनाने संपूर्ण देशात शोककळा…
मनोज पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार
उरण (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील पाणदिवे येथील शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते व सध्या सुधागड एज्युकेशन सोसायटी पालीच्या कळंबोली येथील सुधागड विद्यासंकुलात कार्यरत असणारे माध्यमिक शिक्षक मनोज महादेव पाटील…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचे निधन
अहमदाबाद : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचे निधन झाले. वयाच्या १०० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आईची तब्येत बिघडल्याचे समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहमदाबाद…
नीलेश भुरवणे यांची जिल्हा भाजपा सरचिटणीसपदी निवड
देवरूख ( सुरेश सप्रे) : देवरुख शहराचे माजी नगराध्यक्ष कुणबी समाजाचे युवा नेते नीलेश विठ्ठल भुरवणे यांची भारतीय जनता पार्टी रत्नागिरीच्या जिल्हा सरचिटणीसपदी निवड करण्यात आली. देवरुख शहराचे माजी नगराध्यक्ष…
महाराष्ट्र ऑलिम्पिक स्पर्धांची मुख्य क्रीडाज्योत रायगडावरून ४ जानेवारीला निघणार!
अलिबाग : महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि.2 ते दि.12 जानेवारी 2023 या कालावधीत शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे तसेच इतर जिल्ह्यांमध्ये “महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा…
मुंबई-गोवा चौपदरी महामार्गावरील समस्यांबाबत शिष्टमंडळाने घेतली मुख्य अभियंत्यांची भेट
खेड : मुंबई -गोवा चौपदरी राष्ट्रीय महामार्गावरील रस्ते, वाहतूक व इतर समस्यांबाबत कोकण विकास समितीमार्फत आज (दि. २९ डिसेंबर ) रोजी कोकण भवन येथे राष्ट्रीय महामार्ग मुख्य अभियंता संतोष शेलार…
उमरे शाळा क्र. १ चा अमृत महोत्सव साजरा
संगमेश्वर (सुरेश सप्रे ) : तालुक्यातील जि, प, मराठी शाळा उमरे नं. १ या शाळेच्या स्थापनेला 75 वर्ष पूर्ण झाल्या निमित्त सर्व ग्रामस्थांनी व माजीविद्यार्थ्यांनी यांचे सहकार्यातून दि. 24 व…
कमलाकर घरत यांची रायगड जिल्हा सेवादल अध्यक्षपदी निवड
उरण तालुका काँग्रेस सेवादल अध्यक्षपदी गोपीनाथ मांडेलकर यांची नियुक्ती उरण (विठ्ठल ममताबादे ) : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी…
कोकणातील तरुणांनी नोकरी करण्यापेक्षा उद्योगांकडे वळावे
अलोरे येथील कार्यक्रमात उद्योजक राजन दळी यांचे आवाहन अलोरे (ता. चिपळूण) : नोकरीचे उमेदवार म्हणून रांगा लावून निश्चित उत्पन्न मिळविण्यापेक्षा कोकणातील तरुणांनी उद्योजकीय मानसिकता ठेवून उद्योग सुरू करावेत. उद्योगांना कोकणात…
अनिल देशमुखांची मिरवणूक काढून राष्ट्रवादीकडून राजकीय संस्कृतीला काळीमा : केशव उपाध्ये
मुंबई : भ्रष्टाचारावर कठोर नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार लोकायुक्त कायद्याचा मसुदा विधिमंडळात संमत करून घेत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मात्र भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तुरुंगवास भोगणारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख…
