Konkan Railway | कोकणात येणाऱ्या ‘या’ तीन महत्त्वाच्या ट्रेन सुटल्या उशिरा

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून कोकण मार्गावर (Konkan Railway) जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) वरून मडगाव जंक्शनकडे जाणारी गाडी क्र. १०१०३ ‘मांडवी…

Team RatnagiriLive

युनायटेड गुरुकुलमधील विद्यार्थ्यांची ७५ वर्षाच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पा चरणी संगीत सेवा!

चिपळूण : परशुराम एज्युकेशन सोसायटी चिपळूण संचालित युनायटेड इंग्लिश स्कूलचा स्वतंत्र विभाग असलेले पंचकोश आधारित गुरुकुलमधील विद्यार्थ्यांनी चिपळूण मधील ७५ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या गणपती बाप्पा चरणी…

Team RatnagiriLive

आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावर जागतिक पर्यटन दिनानिमित्त ‘पर्यटन आणि पर्यावरण’ विशेष ‘बालजगत’ कार्यक्रम

रत्नागिरी : जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या वतीने ‘बालजगत’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘निसर्ग जपा… पर्यटनाचा आनंद घ्या…’ असा महत्त्वपूर्ण संदेश देणारा हा कार्यक्रम…

Team RatnagiriLive

Konkan Railway | दुर्गापूजा-दिवाळीसाठी रेल्वेची भेट! LTT ते सावंतवाडी आणि तिरुअनंतपुरम स्पेशल गाड्या घोषित; २५ सप्टेंबरपासून बुकिंग सुरू

मुंबई : आगामी पूजा आणि दिवाळी सणाच्या काळात होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता भारतीय रेल्वेने विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) वरून कोकणातील सावंतवाडी…

Team RatnagiriLive

लायन्स इंटरनॅशनलतर्फे पत्रकार यशवंत खोपकर, शांताराम गुडेकर यांचा पुरस्कार देऊन गौरव

मुंबई (प्रतिनिधी ) : लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3231 A1 यांच्या वतीने सप्टेंबर महिना ‘Editors’ Month’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने २४ सप्टेंबर २०२६ रोजी फोर्ट, मुंबई येथील इंडो-अमेरिकन सोसायटीमध्ये…

Team RatnagiriLive

SBI | भारतीय स्टेट बँकेच्या शाखा २७ रोजीच्या रविवारी सुरूच राहणार

मुंबई : बँकांच्या नियोजित संपाच्या पार्श्वभूमीवर भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) कोट्यवधी ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि बँकिंग सेवा अधिक सुलभ करण्यासाठी SBI च्या सर्व…

Team RatnagiriLive

Central Railway | रेल कोच रेस्टॉरंट’ सुरू; मध्य रेल्वेचा प्रवाशांसाठी अनोखा उपक्रम!

मुंबई : मध्य रेल्वेने ( Central Railway) लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) मुंबई येथे प्रवाशांसाठी आकर्षक 'रेल कोच रेस्टॉरंट' सुरू केले आहे. ट्रेनच्या डब्यात बसून उत्तम जेवणाचा आनंद कसा घ्यावा, याबद्दल…

Team RatnagiriLive

रक्तदान हे रुग्णाला जीवदान देण्याचे श्रेष्ठ माध्यम : आ. दीपक केसरकर

सावंतवाडी, दि. २४ : रक्तदान हे अत्यंत पवित्र आणि सामाजिक बांधिलकी जपणारे कार्य असून, गरजू रुग्णांना थेट जीवनदान देण्याचे श्रेष्ठ माध्यम आहे. त्यामुळे नागरिकांनी रक्तदानाबाबत जनजागृती करून नियमितपणे या सामाजिक…

Team RatnagiriLive

करंजा बंदराचा लवकरच विकास; १३६.७६ कोटींचा निधी मंजूर

उरण : मत्स्यव्यवसाय तथा बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे उरणमधील करंजा मच्छीमार बंदराच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. मत्स्यव्यवसाय विभागाने करंजा बंदरातील विविध २१ विकासकामांसाठी…

Team RatnagiriLive

विठ्ठलवाडी-कल्याण ते रत्नागिरी एसटीची ‘रातराणी’ बस सुरू;

विठ्ठलवाडी/कल्याण : ठाणे विभागातील विठ्ठलवाडी आगाराने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी दिली आहे. विठ्ठलवाडी-कल्याण ते रत्नागिरी या मार्गावर आता दिवसाच्या बस सेवेसोबतच रात्रीची ‘रातराणी’ एसटी बस सेवा सुरू करण्यात…

Team RatnagiriLive