रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीची १५ जुलैला बैठक

Team RatnagiriLive
0 Min Read


रत्नागिरी, दि. 8  : जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार 15 जुलै रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली आहे.

अल्पबचत सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय आवार येथे ही सभा आयोजित करण्यात आली आहे, असे जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे यांनी कळविले आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment