महाराष्ट्रलोकल न्यूजशिक्षणसाहित्य-कला-संस्कृती

ग्रंथ दिंडीने घडविले भारतीय संस्कृतीचे दर्शन!

  • ग्रामीण, कृषी व सहकार मराठी साहित्य संमेलन

चिपळूण : तालुक्यातील मांडकी-पालवण येथील कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यातील पहिल्या ग्रामीण, कृषी व सहकार मराठी साहित्य संमेलनाला आज शुक्रवार दि. १३ फेब्रुवारीपासून शानदार सुरुवात झाली आहे.

दि. १५ फेब्रुवारीदरम्यान रंगणाऱ्या या साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवशी काढण्यात आलेल्या भव्य ग्रंथदिंडीने महाराष्ट्राच्या लोककलेसह भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविले.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button