पालघर स्थानकावर अतिरिक्त थांब्यास मंजुरी!
रत्नागिरी : पश्चिम रेल्वेने दिनांक २८ ऑगस्ट २०२६ पासून खालील साप्ताहिक स्पेशल ट्रेनला पालघर स्थानकावर अतिरिक्त थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे
ट्रेनची वेळ व तपशील
ट्रेन क्र. ०९४२४ (अहमदाबाद जंक्शन ते मंगळुरू जंक्शन साप्ताहिक स्पेशल)
पालघर आगमन / प्रस्थान: रात्री २२:०२ / २२:०४
ट्रेन क्र. ०९४२३ (मंगळुरू जंक्शन ते अहमदाबाद जंक्शन साप्ताहिक स्पेशल)
पालघर आगमन / प्रस्थान: संध्याकाळी १९:१० / १९:१२
अधिक माहितीसाठी भेट द्या: www.enquiry.indianrail.gov.in
