रत्नागिरीत शाहीर नंदेश उमप यांचा ‘महाराष्ट्राची संस्कृती’ मंगळवारी

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी महासंस्कृती महोत्सव २०२४



रत्नागिरी, दि. १२ : रत्नागिरी महासंस्कृती महोत्सव-२०२४’ अंतर्गत उद्या मंगळवारी १३ फेब्रुवारी रोजी शाहीर नंदेश उमप आणि कलाकार यांचा ‘महाराष्ट्राची संस्कृती’ हा कार्यक्रम होणार आहे.


पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय व रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्यावतीने येथील प्रमोद महाजन क्रीडा संकुलात काल रविवारपासून ‘रत्नागिरी महासंस्कृती महोत्सव-२०२४’ ला सुरुवात झाली आहे. याला रत्नागिरीकरांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या महोत्सवात पारंपरिक कलाप्रकारही स्थानिक कलाकारांकडून सुरुवातीलाच सादर करण्यात येत आहे.


१५ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाचा आस्वाद रसिक प्रेक्षकांनी घ्यावा.

हे देखील वाचा : Konkan Railway | चिपळूण-पनवेल, पनवेल-रत्नागिरी मेमू स्पेशल ट्रेन ४ फेब्रुवारीपासून

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment