आदर्श शिक्षिका क्रांती नारकर यांचे निधन

Team RatnagiriLive
0 Min Read

लांजा : कैलासवासी ग. रा. नारकर तथा भाईसाहेब नारकर यांच्या पत्नी क्रांती गणपत नारकर यांचे 94 वर्षी दुःखद सोमवारी सकाळी निधन झाले.

शिस्तप्रिय शिक्षिका आदर्श शिक्षिका यांच्या जाण्याने जनता परिवारास अतिशय दुःख झाले. जनता परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ज्येष्ठ नेते नाना मानकर यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. क्रांती नारकर यांची अंत्ययात्रा सायंकाळी निघणार आहे.

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment