९४ वर्षाच्या आजींनी बजावला मतदानाचा हक्क!

Team RatnagiriLive
0 Min Read

रत्नागिरी जिल्ह्यात दुपारी १ वाजेपर्यंत ३८.५२ टक्के मतदान

चिपळूण : तालुक्यातील खेर्डी येथील श्रीमती पार्वतीबाई गोपाळ कासार यांनी वयाच्या ९४ खेर्डी मतदान केंद्रावर बुधवारी आपला मतदान हक्क बजावला.

रत्नागिरी जिल्ह्यात सकाळी सात दुपारी एक वाजेपर्यंत 38.52 टक्के इतके मतदान झाले.

मतदार संघनिहाय टक्केवारी

१) २६३ दापोली – ३७.०१%
२) २६४ गुहागर – ४०.४५%
३) २६५ चिपळूण- ४०.७७%
४) २६६ रत्नागिरी – ३४.२%
५) २६७ राजापूर- ४०.९८%

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment