रत्नागिरी जिल्ह्यात ३९१.११ मि. मी. पाऊस

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात 23 मे पर्यंत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यात आज अखेर ३९१.११ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

  • रत्नागिरी जिल्ह्यातील पाऊस
  • दिनांक – 22/05/2025
  • १) मंडणगड-15.50 मिमी
  • २) खेड- 43.14मिमी
  • ३) दापोली- 18.42 मिमी
  • ४) चिपळून – 27.11 मिमी
  • ५) गुहागर-42.20 मिमी
  • ६) संगमेश्वर 82.33 मिमी
  • ७)रत्नागिरी -63.44 मिमी
  • ८) लांजा – 54.60 मिमी
  • ९) राजापूर-44.37 मि मि.

आजचा एकूण पाऊस – 391.11 मिमी
आजचा एकूण सरासरी पाऊस 43.45 मिमी.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment