महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या विदेश दौऱ्यात स्वित्झर्लंडच्या उद्योगांची महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक

Team RatnagiriLive
0 Min Read

उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती

डाव्होस : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्याचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वित्झर्लंड मधील दावोसमध्ये विविध उद्योगांबरोबर ₹ ४२५२० कोटी रूपयांच्या गुंतवणूकीचे सामंजस्य करार करण्यात आले.

आतापर्यंत सुमारे ₹ ८८४२० कोटी रुपये गुंतवणूकीचे करार झाले असून इतर प्रकल्पांबाबत संबंधित उद्योगांशी कराराची प्रक्रिया सुरू असल्याचे राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत ह्यांनी सांगितले.

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment