- मिसिंग लिंक प्रकल्पाचे १ मे रोजी लोकार्पण
मुंबई : पुणे एक्सप्रेसवेवर लोणावळा – खंडाळा घाटातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी 13.3 किमी लांबीचा मिसिंग लिंक प्रोजेक्ट 1 मे 2026 पासून सुरू होत आहे.
या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ 30 मिनिटांनी वाचणार असून, 8.9 किमीचा आशियातील सर्वात रुंद बोगदा आणि केबल-स्टेड पूल या प्रकल्पाचे मुख्य आकर्षण आहे. हा मार्ग प्रामुख्याने कार आणि बससाठी खुला असेल…
हा प्रकल्प एमएसआरडीसी (MSRDC) द्वारे पूर्ण करण्यात आला असून, तो पुणे – मुंबई दरम्यानच्या प्रवासात क्रांती घडवून आणणारा मानला जात आहे.
