रत्नागिरी : जिल्ह्याच्या विस्तीर्ण किनारपट्टीच्या पार्श्वभूमीवर सागरी सुरक्षेला अधिक बळकटी देण्याच्या उद्देशाने रत्नागिरी पोलीस दलातर्फे होमगार्ड जवानांसाठी “मरीन होमगार्ड” या विशेष सागरी सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) तसेच मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
या प्रशिक्षणामध्ये होमगार्ड जवानांना आपत्कालीन परिस्थितीत बचाव व मदतकार्य, सागरी सुरक्षा तसेच कयाक बोटिंग (Kayak Boating) यांसंदर्भातील सैद्धांतिक व प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले.सदर प्रशिक्षणामुळे होमगार्ड जवानांची सागरी सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन व बचावकार्याबाबतची क्षमता अधिक सक्षम होणार असून किनारपट्टी भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हे प्रशिक्षण मोलाचे ठरणार आहे.रत्नागिरी पोलीस दलातर्फे होमगार्डसाठी “मरीन होमगार्ड” सागरी सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
रत्नागिरी जिल्ह्याच्या विस्तीर्ण किनारपट्टीच्या पार्श्वभूमीवर सागरी सुरक्षेला अधिक बळकटी देण्याच्या उद्देशाने रत्नागिरी पोलीस दलातर्फे होमगार्ड जवानांसाठी “मरीन होमगार्ड” या विशेष सागरी सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) तसेच मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
या प्रशिक्षणामध्ये होमगार्ड जवानांना आपत्कालीन परिस्थितीत बचाव व मदतकार्य, सागरी सुरक्षा तसेच कयाक बोटिंग (Kayak Boating) यांसंदर्भातील सैद्धांतिक व प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले.सदर प्रशिक्षणामुळे होमगार्ड जवानांची सागरी सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन व बचावकार्याबाबतची क्षमता अधिक सक्षम होणार असून किनारपट्टी भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हे प्रशिक्षण मोलाचे ठरणार आहे.
रत्नागिरी पोलीस दलातर्फे होमगार्डसाठी ‘मरीन होमगार्ड’ सागरी सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रम
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment
Leave a Comment
