मतदार जागृतीसाठी रत्नागिरीला उत्कृष्ट समाज माध्यम पुरस्कार!

Team RatnagiriLive
0 Min Read

मुंबई : मतदार जागृतीसाठी रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या कामगिरीची दखल मुख्य निवडणूक अधिकऱ्यांनी घेतली आहे. या कामगिरीसाठी रत्नागिरी जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाचा गौरव देखील करण्यात आला.

मुख्य निवडणूक अधिकारी , महाराष्ट्र राज्य यांच्याकडून सन 2022 मध्ये समाजमाध्यमांवर मतदार जागृतीसाठी केलेल्या प्रचार-प्रसाराबाबत जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांना राज्यस्तरीय उत्कृष्ठ समाजमाध्यम पुरस्कार प्रदान करण्यात आला. जिल्हाधिकारी एम.देवेंद्र सिंह यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment