कोकण एसटी प्रेमी गृपकडून चोरवणे-खेड-पुणे बसला मार्ग फलक भेट

Team RatnagiriLive
0 Min Read

खेड : कोकण एसटी प्रेमी ग्रुपचे जनसंपर्क प्रमुख साहिल हुंबरे यांच्यातर्फे खेड आगारा मार्फत चालविण्यात येणाऱ्या चोरवणे खेड पुणे (चिंचवड) या मार्गास खेड येथे मार्गफलक भेट स्वरूपात देण्यात आला.

मार्गफलक भेट देताना खेड आगाराचे वरिष्ठ लिपिक (प्रशासन) श्री. जगदीश खानविलकर व विकल नितीन चव्हाण चालक, श्री. एस एम. केंद्रे व एस एस माने यांच्यासह प्रवासी उपस्थित होते.

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment