चिपळूण-रत्नागिरी मर्यादित थांब्यांच्या एसटी बसफेऱ्या सुरू

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : प्रवाशांच्या मागणीनुसार चिपळूण-रत्नागिरी मार्गावर चिपळूण-मर्यादित-रत्नागिरी या बसफेऱ्या दिनांक १६ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आल्या आहेत. तरी या फेऱ्यांचा प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन एसटीकडून करण्यात येत आहे.

मर्यादित थांबे घेणाऱ्या बस फेऱ्यांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे

सकाळी ०७.१५ चिपळूणमर्यादित थांबे रत्नागिरी, सकाळी ०८.०० चिपळूण मर्यादित थांबे रत्नागिरी, दुपारी २ वाजता चिपळूण मर्यादित थांबे रत्नागिरी, दु. १४.३० चिपळूण मर्यादित थांबे रत्नागिरी, सकाळी १०.१५ रत्नागिरी चिपळूण बोरीवली, सकाळी ११.१५ रत्नागिरी- चिपळूण- स्वारगेट पुणे, सायंकाळी ५.१५ रत्नागिरी मर्यादित थांबे चिपळूण, सायंकाळी ५.४५ रत्नागिरी मर्यादित थांबे चिपळूण.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment