राजापुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत

Team RatnagiriLive
0 Min Read

राजापूर : राज्यव्यापी शिवसंकल्प अभियानासाठी राजापूर तालुक्यात दाखल झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सोमवारी दुपारी तालुक्यातील धोपेश्वर येथील हेलिपॕडवर आगमन झाले.

यावेळी आमदार रविंद्र फाटक, सिंधुरत्न योजनेचे विशेष निमंत्रित किरण सामंत, पोलीस महानिरिक्षक प्रविण पवार, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार आदींनी पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment