लोकसभा निवडणूक -2024
निवडणूक खर्च निरीक्षक अंकुर गोयल यांचे रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वागत

Team RatnagiriLive
0 Min Read


रत्नागिरी, दि. 12, : रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी नियुक्त निवडणूक खर्च निरीक्षक अंकुर गोयल यांचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी पुष्पगुच्छ देऊन आज जिल्हाधिकारी दालनात स्वागत केले.


यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, प्रशिक्षणार्थी आयएएस डॉ. जस्मिन उपस्थित होते.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment