Konkan Railway | लोकमान्य टिळक टर्मिनस – थिवी विशेष गाडी आठवड्यातून एक ऐवजी तीन दिवस धावणार!

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर लोकमान्य टिळक टर्मिनस ते थीवीदरम्यान सध्या आठवड्यातून एक दिवस धावत असलेली विशेष गाडी आता तीन दिवस धावणार आहे.

या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार 01129/01130 दिनांक 13 मे ते ५ जून 2024 या कालावधीत आठवड्यातून तीन दिवस धावणार आहे. थीवी ते लोकमान्य टिळक टर्मिनस या मार्गावर ही गाडी दि. 14 मे ते 6 जून 2024 या कालावधीत आठवड्यातून तीन दिवस धावणार आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment